Home Breaking News वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एक इसम ठार

वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एक इसम ठार

0
22

Breaking…

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यामध्ये असलेल्या
गंगासागर हेटी येथील तळोधी वनपरिक्षेत्र कक्ष क्र. ९० मध्ये श्री मारोती बोरकर यांचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाला असून त्यांचे वय अंदाजे ६५ वर्ष इतके आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत जात असून आज पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यात 65 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here