Home Wani मोरेश्वर उज्वलकर यांना मातृशोक

मोरेश्वर उज्वलकर यांना मातृशोक

वणी वृत्तवेध :-येथील प्रतिष्ठित व्यावसायिक मोरेश्वर उज्वलकर यांच्या मातोश्री मंजुळाबाई राघोबाजी उज्वलकर यांचे दि 12 मे ला दुपारी वृद्धपकाळाने निधन झाले त्या 90 वर्षाच्या होत्या त्यांच्यावर येथील मोक्षधामात आज रात्री 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे चार मुले सुना व नातवंडे असा आप्त परिवार आहे

●   वणी वृत्तवेध परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली  ●

Previous articleरणरागिनींचा अवैध दारू, जुगार विरोधात एल्गार
Next articleउच्च शिक्षणासोबत रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची संधी
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे