वणी वृत्तवेध :-येथील प्रतिष्ठित व्यावसायिक मोरेश्वर उज्वलकर यांच्या मातोश्री मंजुळाबाई राघोबाजी उज्वलकर यांचे दि 12 मे ला दुपारी वृद्धपकाळाने निधन झाले त्या 90 वर्षाच्या होत्या त्यांच्यावर येथील मोक्षधामात आज रात्री 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे चार मुले सुना व नातवंडे असा आप्त परिवार आहे

● वणी वृत्तवेध परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ●









