संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या संसदेतील वक्फ विधेयकावर भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली असून तर्कसंगत मांडणीतून ऊहापोह व्हावा, केवळ विरोधाला विरोध नको व हे विधेयक पारित केलं जावं अशी भूमिका त्यांनी मांडली.