डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चंद्रपुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. माजी पालकमंत्री भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पदयात्रा करत पुतळ्याला अभिवादन केले. यानिमित्ताने शहरातून भाजपच्या वतीने वाहन रॅली काढण्यात आली. डॉ. आंबेडकर म्हणजे विचारांची ऊर्जा असल्याची प्रतिक्रिया आ. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिली.
Home Breaking News चंद्रपूर शहरातून भाजपच्या वतीने काढण्यात आली वाहन रॅली, डॉ. आंबेडकर म्हणजे विचारांची...








