Home Breaking News चंद्रपूर शहरातील जेबी आर्ट अँड स्टेशनरी दुकानाला भीषण आग, जवळपास ५० लाखांचे...

चंद्रपूर शहरातील जेबी आर्ट अँड स्टेशनरी दुकानाला भीषण आग, जवळपास ५० लाखांचे नुकसान

0
36

चंद्रपूर:– जनता कॉलेजच्या समोर जेबी आर्ट अँड स्टेशनरी या दुकानाला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून, जवळपास ५० लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत दुकानातील साहित्य, स्टेशनरी व इतर वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


व्हिडिओ साठी लिंक वर क्लिक करावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here