बीएसएनएल टॉवरमागे खुलेआम गांजा सेवन
◆ युवकावर एनडीपीएसचा गुन्हा वणी वृत्तवेध : शहरात अंमली पदार्थांचे वाढते सावट पुन्हा एकदा समोर आले असून बी.एस.एन.एल. टॉवर परिसरात सार्वजनिक ठिकाणी खुलेआम गांजा सेवन...
मनसे नेते उंबरकर सह अन्य दोघांवर गुन्हे दाखल
◆ मुकुटबन पोलिसात तक्रार वणी वृत्तवेध : झरी तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीतील कामगारांच्या सुविधांच्या प्रश्नावरून मनसे पदाधिकाऱ्यांवर मुकुटबन पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात...
काळाने साधला घात; वीज कोसळून महिलेचा मृत्यू
◆ जनावरे हाकत घरी परतताना दुर्दैवी घटना वणी वृत्तवेध :- तालुक्यातील कुंभारखनी येथे सोमवारी सायंकाळी निसर्गाच्या रौद्र रूपाने एका महिलेचा जीव घेतला. सुरेखा सुधाकर चट्टे...
डॉ. दिलीप अलोने शुक्रवारी सह्याद्री वाहिनीवर
◆ ‘नाट्य वेडा लोकशिक्षक’ मुलाखत प्रसारित वणी वृत्तवेध : बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले लोक कलावंत डॉ. दिलीप अलोने यांची ‘नाट्य वेडा लोकशिक्षक’ या शीर्षकाखालील विशेष मुलाखत...
रुद्राक्षबनाचा गाजावाजा, पण प्रत्यक्षात ओसाडपणा
◆ १५ कोटींच्या स्वप्नाला निधीचा ब्रेक वणी वृत्तवेध : तीन वर्षांपूर्वी वणीत झालेल्या भव्य शिवमहापुराण कथेदरम्यान मोठ्या उत्साहात जाहीर झालेला ‘रुद्राक्षबन’ प्रकल्प आज अपूर्ण अवस्थेत धूळ...
जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
◆ नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन वणी वृत्तवेध : दि. 29 व 30 मे 2026 रोजी वणी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली...
शतप्रतिशत निकालाने वणी लायन्स स्कूलचा मान उंचावला
◆ लायन्स च्या गुणवतांचा सत्कार वणी वृत्तवेध :- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे एस.एस.सी. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी...
मोरेश्वर उज्वलकर विधान परिषदेच्या रिंगणात ?
◆ नामनिर्देशन अर्जाची केली उचल वणी वृत्तवेध :- येथील व्यावसायिक तथा शिवसेना (उबाठा) पक्षाचे खंदे कार्यकर्ते मोरेश्वर उज्वलकर उर्फ लॉर्ड्स मोरू यांनी विधान परिषद निवडणुकीच्या...
दुचाकीवरील पिशवीतील पन्नास हजार लंपास
◆ चोरटा तिसऱ्या डोळ्यात कैद https://youtu.be/e_evf2xKczw?si=Pza_GlpZ8fqI2M8c वणी वृत्तवेध :- शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक परिसरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी हातचलाखी करत दुचाकीला लटकवलेल्या पिशवीतील तब्बल ५० हजार...
शिस्तीचा ध्यास जपणारे क्रीडा गुरु हरपले
◆ प्रा. प्रभाकर गाढवकर यांचे निधन वणी वृत्तवेध :- येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त क्रीडा प्राध्यापक प्रभाकर गाढवकर यांचे आज दि. 26 मे रोजी वर्धा...














